• निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या
  • जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
  • चिकटपट्टी
  • त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेज
  • औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
  • छोटी बॅटरी
  • कात्री
  • रबराचे हातमोजे (२ जोड्या) 
  • छोटा चिमटा
  • सुई 
  • स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे 
  • अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन)
  • थर्मामीटर 
  • पेट्रोलियम जेली 
  • निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिन्स
  • साबण 
 वरील प्रकारचे साहित्य आपल्या शाळेतील प्रथमोपचार पेटीत असणे अत्यावश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post