● सृजन संगीत


         ध्यान करत असताना पाठीमागे जर मंद स्वरात संगीत तरळत असल्यास मनाला वाटणा-या प्रसन्नतेत निश्चित वाढ झालेली दिसून आली आहे. आपण आपल्या शाळेत विद्यार्थ्यासाठी ध्यानाचा पाठ घेताना खालीलपैकी मंद स्वरात संगीत लावल्यास मुलांना ध्यानाची अधिक गोडी वाटेल असा विश्वास वाटतो... RKC


फोटोंवर क्लिक करा. संगीत ऐका किंवा डाऊनलोड करा

Post a Comment